कोविड रूग्णांवर कार्यपद्धतीनुसार उपचार न झाल्यास रूग्णालयाचा परवाना रद्द – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर : कोविड रूग्णांवर विहित कार्यपद्धतीनुसार उपचार न केल्यास तसेच चंद्रपूर कोविड-19 पेशन्ट मॅनेजमेंट पोर्टलवर नोंदणी न करता परस्पर रूग्ण दाखल करून घेणाऱ्या कोविड रूग्णालयाचा परवाना नियमानुसार…
