साप्ताहिक आत्मबल दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर पाच दशकांपासून जनतेच्या प्रश्नांचा प्रभावी आवाज बनलेले साप्ताहिक आत्मबल दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर साप्ताहिक कार्यालयात पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार मोहन देशमुख होते. प्रमुख…
