पीडितेसाठी एकवटले गाव!कडकडीत गाव बंद ठेवूनआरोपीला कठोर शासन आणि खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची केली मागणी
प्रतिनिधी/शेख रमजान ढाणकी मध्ये सगळे नवरात्र उत्सवच्या तयारीत असताना त्याच दिवशी वासनांध शिक्षकाच्या अत्याचारामुळे एका १७ वर्ष लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला, आरोपीने त्याच्या ट्युशन च्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला…
