आंतरराष्ट्रीय एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्नNSS व रेड रिबन क्लबतर्फे एड्स जनजागृती; तज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
सहसंपादक ::रामभाऊ भोयर राळेगाव – इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एड्स दिनानिमित्त भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
