रस्त्यावरील मास विक्री ची दुकाने तात्काळ हटवा – नागरिक संतप्त
रत लता फाळके /हदगाव हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील हदगाव - बाळापुर हा मुख्य रस्ता आहे मुख्यतः याच मार्गावरून जास्त वाहतूक असते. परंतु याच मार्गावर मास विक्रीची काही दुकाने विनापरवाना…
