श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मेडिसिन नवीन वॉर्ड चे उद्घाटन
सहसंपादक ::रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हात व्हायरल फिव्हर, डेंगू ,मलेरिया, टायफाईड, डायरिया अशा साथ रोगांचे प्रमाण वाढत असल्यामुळे औषधशास्त्र विभागात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या वार्डमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्यामुळे…
