मुख्याधिकारी स्नेहलता स्वामी यांचा पदभार तहसीलदार गायकवाड यांच्या कडे..
👉🏻या बदली मागचे कारण काय ?👉🏻 महिला दिनी महिला अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली ! हिमायतनगर प्रतिनिधि मागील आठ महिण्यापुर्वी हिमायतनगर शहरात नगर पंचायतच्या मुख्याधिकारी म्हणून रूजू झालेल्या कर्तव्यदक्ष हदगावच्या नायब तहसीलदार…
