बल्लारपूर तालुक्यात विद्युत कपात बंद करा, मनसे नी दिला विद्युत वितरण कंपनीला निवेदनाद्वारे इशारा
प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर विद्युत बिला संदर्भात बल्लारपूर तालुका मनसे आक्रमक आज दि ११/०२/ २०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पार्टी तर्फे वीज वितरण कंपनी कार्यालय बल्लारपूर इथे मनसेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप…
