दलालाची कामे बंद करून शेतकऱ्यांच्या कर्जाच्या फायली निकाली काढा:गोविंद गोडसलवार
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर| भारतीय स्टेट बैंकेच्या नाकर्तेपणामुळं 4 महिन्यापासून कृषी कर्जाच्या फायली धूळ खात पडल्या आहेत. त्यामुळं बैन्केसमोर शेतकरी महिला पुरुषांच्या रांगा लागत असून, कनेक्टिव्हिटी नसल्याने आणि ऑडिट चालू…
