58 वर्षाच्या सेवा समाप्तीने होमगार्ड सैनिक यांच्याकडून चांदेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा पथकातील केळझर येथील रहिवासी गजानन चांदेकर यांचे वयाचे 58 वर्ष पूर्ण झाल्याने महाराष्ट्र होमगार्ड संघटनेतून सेवा समाप्ती झाली असल्याने सेलु पोलीस स्टेशन मधील होमगार्ड सैनिक…
