पक्ष संपत नसतो, पक्षाला संपवणारे संपत असतात! – कृष्णा पुसनाके
काँग्रेसवरील टीकाकारांवर रोखठोक शब्दांत प्रहार; कार्यकर्त्यांना दिला सकारात्मक संदेश सहसंपादक: रामभाऊ भोयर सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी काँग्रेसमधील सध्याच्या घडामोडींवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. माध्यमांशी…
