आटमुर्डी येथे जिल्हा परिषद शाळे-जवळ वळण रस्ता धोक्याचा, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाढोणा (बाजार) ते सावरखेड हा रोड गेला आहे, मात्र, तिथे दिशादर्शक फलक नसल्याने तसेच दुतर्फा असलेल्या झाडा-झुडपाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने समोरून येणारे वाहन दिसत…
