कोविड सेंटरमध्ये कमी पडत असलेले मनुष्य बळ भरून काढणे बाबत युवा परीवर्तन की आवाज चे राहुल दारूनकर, राज्य प्रभारी यांची मागणी.
हिंगणघाट प्रतिनिधी,प्रमोद जुमडे राज्यात कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस अधिक बळावत चालल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेला मनुष्य बळाची कमतरता भासत असल्याने तीन-चार महिन्याचा आधी समुदाय…
