साठ बेडचे कोविड सेंटर उघडण्यासाठी केली पालक मंत्री सुनिल केदार यांना केली मागणी , स्व: खर्चातुन उभारणार अशोक डगवार कोवीड सेंटर
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे,समुद्रपूर समुद्रपूर: कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव त्यातच वाढत असलेली रुग्ण संख्या या सर्व बाबी लक्षात घेता समुद्रपूर येथील समाजसेवक श्री अशोक डगवार यांनी स्व: खर्चातून साठ बेडचे कोविड सेंटर उघडण्याचा…
