नाशिक मध्ये सध्यातरी लॉक डाऊन नाही…- पालकमंत्री
प्रतिनिधी:तेजस सोनार, नाशिक संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना चा वाढता प्रभाव पाहता राज्यातील अनेक जिल्हे लॉक डाऊन च्या उंबरठ्यावर आहेत. अनेक शहरात सुरू ही झाले आहे. आज नाशिक मध्ये जिल्हापरिषदेत झालेल्या कोरोना…
