हृदयद्रावक घटना: शेतात वीजेचा करंट लागून १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू!
सहसंपादक : रामभाऊ भोयर कळंब: तालुक्यातील मार्कडा येथे एका १८ वर्षीय युवकाचा वीज प्रवाहामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना रविवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.०० च्या सुमारास उघडकीस…
