पोटा येथिल महादेव देवस्थानास पर्यटन स्थाळाचा दर्जा द्या. वने व भुकंप पुनर्वसन मंत्री मा संजयजी राठोड यांच्या कडे निवेदनद्वारे केली मागणी
………………………………प्रतिनिधी ..परमेश्वर सुर्यवंशी……………………………… हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु. येथिल प्रसिद्ध महादेव देवस्थान हे खुप जुन आहे दुर दुरुन भक्त या ठिकाणी येत असतात महादेव देवस्थान हे माळावरील असल्यामुळे भक्ताना जाण्यासाठी…
