आरोग्य उपकेन्द्रावर लसिकरण अँन्टीजन चाचणी सुविधा उपलब्ध करा: आबीद अली यांची मागणी
प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार, कोरपना चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगाना सीमेवर असलेल्या कोरपना तालुक्यामध्ये कोरोना आजाराने ग्रामीण आदिवासी भागात थैमान घातले असून अनेक गावांमध्ये ताप खोकला आजाराने आणि कुटुंब त्रस्त आहेत दळणवळण व्यवस्था व…
