कृषि विभागाच्या अशीर्वादाने कृषि सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची फसवणूक आणि लूट करत आहे ?
प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट शासन मान्यता नसलेले कीटनाशक खुले आम किनवट तालुक्या सह सारखनी येथे कृषि सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची दिशा भूल करुन अधिक दरात विकत असल्याचे समोर आले आहे.पण सदरील कारभार…
