रॉबिन हूड शामादादा चा इतिहास समाजातील सर्व स्तरातील लोकांसमोर जयंती च्या माध्यमातून सांगितला पाहिजे – मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर ** सामान्य समाजातील व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी तसेच समाजात मानवतावाद कसा निर्माण होईल यासाठी समाजातील काही संघर्षात जिवन जगुन आपली प्रतिमा उभी अशा महान व्यक्ती…
