सेवा ग्रुप तर्फे शिवजयंती निमित्क्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा वरोरा31/3/21 शिवजयंती उत्सवानिमित्त वरोरा येथील द्वारकानगरी मधील हनूमान मंदिरात रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवजयंतीच्या निमित्ताने जिल्ह्यातील बर्याच भागात मोठ्या प्रमाणात भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.…
