आमदार जळगावकरांनी थेट उपजिल्हा रुग्णालयात जावून घेतला परिस्थिती चा आढावा

लता फाळके/हदगाव हदगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत सर्वसामान्यांचा बहुतांश तक्रारी येत होत्या. त्यात बाह्यरुग्ण तपासणी ला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने थेट आमदार जवळगावकर यांच्याकडे तक्रार गेल्याने आमदार जवळगावकर यांनी थेट…

Continue Readingआमदार जळगावकरांनी थेट उपजिल्हा रुग्णालयात जावून घेतला परिस्थिती चा आढावा

शिंपी समाजाचा व ओबीसी चा नेता हरवला:- स्वप्निल रामगिरवार कंजारकर

प्रतिनिधी ( परमेश्वर सुर्यवंशी ) राजेश रापते यांच्या निधनाने समजावर शोककळा. हीमायतनगर:- शिंपी समाजाला व ओबीसी समाजाला एकत्र करण्यासाठी झटणारे राजेश रापते साहेब यांचं वयाच्या 60 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने…

Continue Readingशिंपी समाजाचा व ओबीसी चा नेता हरवला:- स्वप्निल रामगिरवार कंजारकर

महिलांनी राजकारणात येणे काळाची गरज :- सतलूबाई जुमनाके

कोरपना तालुक्यातील मौजा खडकी येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला मोर्चाची शाखा स्थापण प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार, कोरपना कोरपना :- महिलांनी राजकारणात येऊन समाजाच नेतृत्व कराव, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून…

Continue Readingमहिलांनी राजकारणात येणे काळाची गरज :- सतलूबाई जुमनाके

परमबिर सिंग यांच्या फोटोला चपलांनी बदडून व घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला:चंद्रपूर जिल्हा तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.ना.श्री.अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री.परमबिर सिंग यांनी चुकीचे आरोप करून एका निष्कलंक व स्वच्छ…

Continue Readingपरमबिर सिंग यांच्या फोटोला चपलांनी बदडून व घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला:चंद्रपूर जिल्हा तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बल्लारपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात मायनिंग च्या विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लुट थांबवा – मनसेची प्राचार्यांकडे मागणी.

प्रतिनिधी:अंकित निवलकर,बल्लारपूर बल्लारपूर अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात मायनिंग शाखेमधील विद्यार्थ्यांकडून फ्लेम सेफ्टी लॅम्प हांडलींग प्रमाणपत्राच्या नावे हजार रुपये वसूल करण्यात येत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे केली.…

Continue Readingबल्लारपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात मायनिंग च्या विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लुट थांबवा – मनसेची प्राचार्यांकडे मागणी.

हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण

प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी हदगाव हिमायतनगर मतदारसंघांमध्ये फार वर्षापासून काँग्रेस शिवसेनेच्या अवतीभवती तालुक्याचे राजकारण फिरत होते मागील दहा पंधरा वर्षापासून मुळचे काँग्रेसबधी सत्ता असलेल्या माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव…

Continue Readingहदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण

पोंभूर्णाच्या विकासकामाला ग्रहण सत्ताधार्यांचा मणमानी कारभार

कंत्राटदार व अभियंत्याचा बेजबाबदारपणा…… प्रतिनिधी:आशिष नैताम पोंभूर्णा शहराचा विकास दिवसागनिक झपाट्याने होत आहे राज्याचे माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आ.सुधीर मुनगंटिवार यांचा मतदारसंघ सुधीरभाऊंनी पोंभूर्णा शहराचा विकास व्हावा या निस्वार्थ हेतुने…

Continue Readingपोंभूर्णाच्या विकासकामाला ग्रहण सत्ताधार्यांचा मणमानी कारभार

हिमायतनगर तहसिल कार्यालय समोर धरणे आंदोलनात न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ता.अध्यक्ष तुकाराम तांडेलवारन दिला इशारा

अखिल भारतीय किसान मजदूर सभा व दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीनेनांदेड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर काँ.अशोक घायाळ चपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय शहिद दिनी दि…

Continue Readingहिमायतनगर तहसिल कार्यालय समोर धरणे आंदोलनात न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ता.अध्यक्ष तुकाराम तांडेलवारन दिला इशारा

शासकीय कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा मोदी स्पोर्टर संघ यांची तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी

प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यात व तसेच संपुर्ण नांदेड जिल्हा मध्ये कोरोणा महामारीचे रुग्न संख्या वाढत असल्याने सद्या खळबळ उडाली आहे तरी प्रशासन झोपेचं सोंग घेत असताना दिसून येते तहसीलदार…

Continue Readingशासकीय कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा मोदी स्पोर्टर संघ यांची तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी

एकाच दिवशी कोरोनाचे इतके रुग्ण,नाशिकरांच्या चिंतेत वाढ

प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक दिनांक: 24 मार्च 2021 नाशिक नाशिक शहरातील जवळपास सर्वच मुख्य हॉस्पिटलमध्ये बेडस फुल्ल आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2224 आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ -…

Continue Readingएकाच दिवशी कोरोनाचे इतके रुग्ण,नाशिकरांच्या चिंतेत वाढ