राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर लवकरच वेबसिरीज :गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य नविन पिढीला प्रेरणादायी ठरु शकते. यामुळे त्यांवर वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार…
