NMMS परीक्षेत राळेगाव तालुक्यातील तब्बल 59 विद्यार्थी उत्तीर्ण(राळेगाव शिक्षण विभागाच्या सराव वर्गाचा सकारात्मक परिणाम )
सहसंपादक : रामभाऊ भोयर पंचायत समिती राळेगाव अंतर्गत एन.एम.एम.एस. परीक्षेत तालुक्यातील 59 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले .राळेगाव शिक्षण विभागाच्या वतीने या परिक्षेकरीता अभ्यास वर्ग ,सराव वर्ग सारखा अभिनव उपक्रम राबविण्यात…
