प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. शैलेष निसळ यांच्याकडून जि. प.उ.प्रा.शाळा, खुर्सापार शाळेला संगणक संच भेट
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ तालुका प्रतिनिधी/१०जानेवारीकाटोल - नागपूर येथील प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. शैलेष निसळ यांनी जि. प.उ.प्रा.शाळा, खुर्सापार येथे लोकसहभाग दर्शवून संगणक संच भेट दिला.डॉ.निसळ, त्यांच्या पत्नी रम्या व मुलगी नमिता…
