राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा गाळे लिलाव अवैध; मंत्री जयकुमार रावल यांचा स्थगिती आदेश
सहसंपादक : रामभाऊ भोयर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेबाबत मोठा वाद निर्माण झाला असून, या प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्याने ती प्रक्रिया अवैध ठरवून महाराष्ट्र शासनाने तात्काळ स्थगिती आदेश…
