आज पासून होणार सीसीआय आय च्या कापूस खरेदीला सुरवात
सहसंपादक :;रामभाऊ भोयर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोज गुरुवार पासून सीसीआयच्या कापूस खरेदीला सूरवात होणार आहेतरी ज्या शेतकऱ्यांना आपला कापूस सीसीआय केंद्रावर विक्रीकरिता आणायचा आहे अशा…
