मनसेच्या मागणीला यश वाहनचालकांच्या मागण्या मान्य
प्रतिनिधी:पियुष भोगेकर वेकोली मधील खाजगी वाहन चालकाला किमान मानधन व पीएफ मिळावे म्हणूनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी,वाहनमालक व वेकोलि अधिकााऱ्यांची माजरीत बैठक पार पडलीकिमान मानधन, पीएफ यासह अन्य मागण्यांना घेऊन वेकोलिच्या…
