सावरखेडा येथे ट्रॅक्टर ट्रॉली चोरी; अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे ट्रॅक्टर ट्रॉली चोरीची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मयूर मनोहर बुट्टे (वय 32) हे शेतकरी असून…
