भाजपने महावितरणला टाळे ठोकले, वीज बिलाविरोधात झाले जिल्ह्यात आंदोलन.
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपूर: कोरोना संक्रमणानंतर महावितरण कंपनीने 75 लाख वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. याचा निषेध म्हणून 5 फेब्रुवारी शुक्रवार रोजी जिल्ह्यात भाजपतर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या…
