एका महिन्यांत वेकोलि करणार पदभर्ती ! आमदारांच्या आंदोलनाला यश.
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर वेकोलीत पदभरती करुन रिक्त जागा भरण्यात यावा, व या भरती प्रक्रियेत विदर्भातील युवकांना प्राधान्य देण्यात यावे. या मागणी करीता आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात वेकोलीच्या नागपूर येथील…
