प्रोफेशनल टीचर असोसिएशनची तालुका कार्यकारिणी गठीत
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा जिल्हा प्रोफेशनल टीचर असोसिएशन या खासगी शिकवणी घेणार्या संघटनेने केळापूर तालुका कार्यकारिणी यवतमाळ येथे पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.अध्यक्ष पदी सागर लहामगे, उपाध्यक्ष पदी अमृत वानखेडे, सचिव पदी धीरज…
