विद्यार्थ्यांनी घेतला डिजिटल पोर्टेबल तारांगणाचा अनोखा अनुभव..
सृजन इंग्लिश ज्ञानपीठात विज्ञानप्रबोधनाचा उपक्रम; १२०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा तसेच खगोलशास्त्राविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल…
