केळापुर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुक रणधुमाळी
प्रतिनिधी:सुमित चाटाळे केळापुर तालुक्यात ग्रामपंचायत रणधुमाळी सुरू झाली असून 45 ग्रामपंचायत साठी निवडणूक होणार आहे, 23 डिसेंबरपासून नामांकन दाखल करणे सुरू झाले असून नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर…
