अंतरगाव ग्रा. वि. का. सोसायटी बॅंक प्रतिनिधीपदी राजेंद्र ओंकार
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास कार्यकाल पूर्ण होणार असून पुढे परत मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीची धामधूम सुरू होणार आहे यासाठी ज्या बॅंक प्रतिनिधींच्या मतदानाने बॅंकेचे संचालक…
