राष्ट्रीय सेवा योजना रेड रिबन क्लब कला,वाणिज्य महाविद्यालयाची आयसीटीसी केंद्राला शैक्षणिक भेट
सहसंपादक : रामभाऊ भोयर कला,वाणिज्य महाविद्यालय, राळेगाव येथील रेड रिबन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे स्वयंसेवकानी ग्रामीण रुग्णालय, राळेगाव येथील आयसीटीसी (ICTC) केंद्रास दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी…
