मोहाडी तालुक्यातील कान्हाळगाव येथे जिल्हास्तरीय दोन दिवसीय समारोपीय सांस्कृतिक महोत्सव कलाकार मेळावा संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर भंडारा -महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे संलग्नित भंडारा जिल्हा सर्व स्तरीय कलाकार संस्था तुमसर तालुका शाखा मोहाडी च्या वतीने जिल्हास्तरीय सांस्कृतिक भव्य महोत्सवाचे आयोजन मोहाडी तालुक्यातील कान्हाळगाव…
