जिल्हा परिषद शाळा आपटी येथे प्रजासत्ताक दिन साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आपटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सविस्तर वृत्त असे भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपटी जिल्हा परिषद…
