४ थी आंतरराष्ट्रीय (RFCCN) रिजनल फेडरेशन ऑफ क्रिटिकल केअर नर्सिंग – सार्क परिषद व ८ वी राष्ट्रीय क्रिटिकल केअर नर्सिंग परिषद यशस्वी– जिजो थॉमस
सहसंपादक : रामभाऊ भोयर. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कॅम्पसमधील हॉटेल संदीपानी येथे जगभरातील नर्सिंग अभ्यासक, प्राध्यापक आणि नर्सिंग ऑफिसर्स यांच्या उपस्थितीत ४ थी आंतरराष्ट्रीय (RFCCN) रिजनल फेडरेशन ऑफ क्रिटिकल केअर नर्सिंग…
