जनावरांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक राळेगाव पोलिसाच्या सतर्कतेने तीन जनावरांना मिळाले जीवदान
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव येथील पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे दिं ६ एप्रिल २०२३ रोज गुरुवारला सकाळी पाच वाजताच्या दरम्यान दापोरी वरून कळंबकडे टाटा एस गाडीत जनावर घेऊन जात असल्याची गोपनीय…
