राळेगाव नगर पंचायत मृत श्वानांची विल्हेवाट रावेरी रोडवर – स्थानिकांची नाराजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव नगर पंचायत हद्दीत मृत श्वानांची विल्हेवाट रावेरी रोडने लावला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रावेरी, पिंपलखुटी आणि वरूड येथील नागरिकांना नेहमी बाजार पेठ…
