ग्राम सेवक ताडेवार यांचा मौजे सारखनी येथे हुकुमी कारभार? वरिष्ठ अधिकारी डोळे बंद ठेवण्याचे किती घेतात?ग्राम पंचायत आणि ग्राम सेवक यांच्या लीगल प्रॉपर्टी च्या सविस्तर चौकशी ची मांगणी
मालकी कागदपत्रे देण्या साठी आधी कर व फेरफार आकारणीच्या नावाखाली तोंड पाहून पैश्याची आकारणी करण्याचा प्रकार मौजे सारखनी येथील ग्राम सेवक करत असल्याचे ऐकावयास मिळत आहे? मौजे सारखनी येथील ग्राम…
