हिमायतनगर तालुक्यातील महसूल विभागाच्या चुकीच्या आकडेवारीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान …..चुकीची आकडेवारी देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा भाजपची मागणी
हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी) हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले जवळपास पंधरा दिवसांपासून सतत वादळीवाऱ्यासह विजेचा कडकडाट झालेला असताना देखील सोयाबीन कापूस हातचे गेले असुन ७० -८० टक्के…
