उपविभागातून आदर्श दुर्गोत्सव मंडळ राळेगाव ची निवड
सहसंपादक ::रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ऑपेरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्ह्यातील नवदुर्गा उत्सव मंडळाची आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धा - 2025 राबविण्यात आली. यामध्ये 4 हजार मंडळानी सहभाग घेतला असून…
