राळेगाव एलपीजी गॅस एजन्सी समोरील सिलेंडर साठीच्या ग्राहकांच्या रांगा उपाययोजना करा शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर नोंदणीकृत एलपीजी सिलेंडर धारक ग्राहकासाठी शासनाकडून केवायसी करणे आवश्यक झाल्यामुळे व ग्राहकांसाठी नवीन नियम सूचना एलपीजी सिलिंडर वितरण करणाऱ्या गॅस एजन्सी कडे प्राप्त झाल्यामुळे…
