मीटर साठी लाच देणे असेल तर मग आकुडे टाकणारे दोषी कसे ?
[ आता ‘ लाडकी सौरऊर्जा योजना’ राबविण्याचीच गरज ]
सहसंपादक: रामभाऊ भोयर वीज मीटर बसवण्यासाठी अतिरिक्त पाच हजाराची लाच मागणारा सहायक अभियंता अखेर लाच घेतांना पकडला गेला.महावितरण कार्यालयातच लाच स्वीकारण्याचा निरढावलेपणा या विभागाची मर्दूमकी (?) अधोरेखित करणारा आहे. वीज…
