कोरोनाच्या दुसर्या लाटेची तयारी, हायकोर्टाने प्रशासनाकडून 13 पर्यंत मागितला जवाब
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर: कोरोना रुग्णांची उपेक्षा झाल्याच्या संदर्भात प्रतिसाद न दिल्यानंतर सोमवारी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्हा दंडाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आणि सोमवारी थेट सुनावणीसाठी हजर…
