लोकेश दिवे यांच्या पुढाकारने चिखली (व) येथे डोळे तपासणी शिबिर
सहसंपादक : रामभाऊ भोयर चिखली ग्रामपंचायत चे कार्यक्षम सदस्य लोकेश दिवे यांच्या पुढाकारने चिखली (व) येथे डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले,चिखली गावातील प्रत्येक नागरिकांना शिबिराची माहिती मिळावी म्हणून लोकेश दिवे…
