बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जागा वाटपाचा तिढा कायम

सहसंपादक : :- आशिष नैताम महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या उमेदवारीचा प्रबळ दावा ठोकणारे संतोष रावत, अखरेच्या क्षणी धावपळ होवू नये म्हणून, कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉंग्रेसची उमेदवारी…

Continue Readingबल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जागा वाटपाचा तिढा कायम

मोहन पांढरे पत्रकार संघ फूलसावंगी चे नवनियुक्त अध्यक्ष

" महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव फुलसावंगी येथील पत्रकार बांधवांनी विधानसभेमध्ये योग्य उमेदवाराची निवड करण्याच्या प्रक्रियेत एकजुटीने ठाम भूमिका घेतली आहे. लोकप्रतिनिधींनी पत्रकारांना सन्मानाने वागवले पाहिजे, त्यांच्या मते ऐकून घेतले पाहिजे,…

Continue Readingमोहन पांढरे पत्रकार संघ फूलसावंगी चे नवनियुक्त अध्यक्ष

फूलसावंगी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उत्साहात शस्त्रपूजन व दसरा सण साजरा

महागाव - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने फूलसावंगी येथे दसऱ्याच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून शस्त्रपूजन आणि सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात, संघाचे…

Continue Readingफूलसावंगी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उत्साहात शस्त्रपूजन व दसरा सण साजरा

प्राध्यापक वसंतराव पुरके सरांचा संपर्क दौरा, राळेगाव शहरातील मतदारांच्या घेतल्या भेटी

् ् विधानसभा निवडणुका दिवसेंदिवस जोर धरू लागल्या असतांनाच महाविकास आघाडीचे उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते प्राध्यापक वसंतराव पुरके सर यांनी दिनांक 24/10/2024 रोज गुरूवारपासून मतदारांच्या भेटी घेऊन हितगुज…

Continue Readingप्राध्यापक वसंतराव पुरके सरांचा संपर्क दौरा, राळेगाव शहरातील मतदारांच्या घेतल्या भेटी

राळेगाव न्यायालयात दिवाळीनिमित्त दीपोस्तव

सहसंपादक: रामभाऊ भोयर दि.२४/१०/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता अधिवक्ता परिषद तथा तालुका वकील संघ यांच्या सयुक्त विद्यमाने दोन्हीन्यायाधीश साहेबांना आमंत्रित करून दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या, त्यावेळी प्रमुख दिवाणी न्यायाधीश…

Continue Readingराळेगाव न्यायालयात दिवाळीनिमित्त दीपोस्तव

पिंपळापूर येथे शेतकरी युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळापूर येथील एका ३२ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार दिनांक 23 ऑक्टोंबर…

Continue Readingपिंपळापूर येथे शेतकरी युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

महायुतीचे उमेदवार अशोक उईके यांचा हजारो समर्थकासहित उमेदवारी अर्ज दाखल

सहसंपादक : रामभाऊ भोयर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमा नुसार मंगळवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरवात झाली असून राळेगांव ७७ विधानसभा मतदार संघातून पहिल्या व दुसऱ्या दिवशी एकाही उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी…

Continue Readingमहायुतीचे उमेदवार अशोक उईके यांचा हजारो समर्थकासहित उमेदवारी अर्ज दाखल

सोयाबीनची तीन हजार रुपयात विक्री ,शेतकऱ्यांची अतोनात लूट

सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले व ते सोयाबीन शेतकरी विक्रीसाठी मार्केटमध्ये घेऊन येत आहेत यावेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 3000 रुपये प्रति क्विंटल पासून दर मिळत आहे दुसरीकडे शासनाचा सोयाबीनचा…

Continue Readingसोयाबीनची तीन हजार रुपयात विक्री ,शेतकऱ्यांची अतोनात लूट

स्थानिक गुन्हे शाखेची अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई

वरोरा:--आज दिनांक 24/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. वरोरा हददीत पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या माहितीनुसार होंडा एक्टीवा मोपेड गाडी मधे अवैध्यरित्या दारु वाहतुक करणार आहे, अशी खात्रीशीर…

Continue Readingस्थानिक गुन्हे शाखेची अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई

फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर वरोरा च्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

क्रिडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर यांचे द्वारे ब्रम्हपूरी ईथे आयोजित, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा - २०२४ - २५ मधील आष्टेडू आखाडा या क्रिडा स्पर्धेत, वरोरा…

Continue Readingफौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर वरोरा च्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड