साई पॉलीटेक्निक येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
सहसंपादक : रामभाऊ भोयर साई पॉलीटेक्निक येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचे उद्घाटन आज मा. पंतप्रधान यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने…
